शैक्षणिक वर्ष 2023 24 व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्ज नोंदणी वेळापत्रक | Academic Year 2023 24 Professional Degree and Post Graduate Common Entrance Test Online Registration Process Schedule | 2023 सीईटी परीक्षा ऑनलाईन अर्ज नोंदणीला या तारखेला होणार सुरुवात |2023 CET exam online application registration will start on this date
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा /CET ही विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया करिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. आणि त्या संदर्भात विविध अभ्यासक्रम आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. याबाबत वेळापत्रक देण्यात आले आहे. चला तर मग आपण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत देण्यात आलेले वेळापत्रक पाहूया.यातून सीईटी परीक्षा 2023 च्या तारखा आपल्याला कळतील.
(State Common Entrance Examination for the academic year 2023 24 for the academic year 2023 24 will be conducted by the Maharashtra Government State Common Entrance Examination Cell, Maharashtra State Mumbai Centralized Admission Process for admission to various Professional Degree and Post Graduate Courses. Candidates have to apply online for the said admission process. And in that regard the various courses and their online registration process will be started. The schedule and information has been given in this regard. So let us see the time table given by state common entrance exam hall.) चला तर मग या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2023 24 व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्ज नोंदणी वेळापत्रक |
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2023 24 ऑनलाइन नोंदणी (toc)
व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य 2023 24 अभ्यासक्रमाचे नाव ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिनांक Professional Degree and Post Graduate Common Entrance Test Maharashtra State 2023 24 Course Name Online Registration Process Date
१.एमबीए / एमएमएस
यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी १५जून 2023 पासून सुरु होणार आहे.
💥अकरावी प्रवेश रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरण्याच्या स्टेप्स 👈
२ एमएसीए
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १५/०६/२०२३ संकेतस्थळावर अनिलाइन अर्ज नोंदणी
३.विधी ५ वर्षे (एकात्मिक)
विधी साठी देखील 15 जून 2023 पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे
४.बी.ए./बी.एससी. बी.एड.(एकात्मिक ४ वर्षे)
यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १५/०६/२०२३ पासून सुरू होणार आहे.
💥दहावी नंतर डिप्लोमा कोर्स ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे 👈
५. बी.एड. एम.एड (एकात्मिक ३ वर्ष)
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीदिनांक १५/०६/२०२३ पासून सुरू होईल.
६कृषी शिक्षण
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीदिनांक १५/०६/२०२३ ला सुरू होईल.
६.प्रथम वर्ष अभियांत्रिकी
दिनांक १५/०६/२०२३ पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.
७.प्रथम वर्ष फार्मसी
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १५/०६/२०२३ पासून सुरू होईल.
💥पुस्तकातील वह्यांचा वापर याबाबत शासनाच्या सूचना guidline 👈
९.एम फार्मसी
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १५/०६/२०२३ पासून सुरू होईल.
१० .बी. एचएमसीटी एम. फार्मसी
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १६/०६/२०२३ पासून सुरू होईल.
११.बी. प्लॅनिंग
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १६/०६/२०२३
१२. बी.एड. आणि इएलसीटी
दिनांक १५/०६/२०२३ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल.
१३ एम.एड.
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १६/०६/२०२३
१४.बी. डिझाईन
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १६/०६/२०२३ रोजी सुरू होईल.
१५.एम.ई./एम.टेक
16 जून 2023 पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू.
१६. विधी ३ वर्षे
विधी ३ वर्षे यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १८/०६/२०२३ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होईल.
१७ एम.पी.एड.
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १८/०६/२०२३ पासून सुरू होईल.
१८. बी.पी.एड.
दिनांक १८/०६/२०२३ पासून संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होईल.
१९.एम. आर्च
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १८/०६/२०२३ पासून सुरू होईल
२० एम. एचएमसीटी
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक १८/०६/२०२३ पासून सुरू होईल.
२१. बॅचलर ऑफ फाईन आर्टस
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक २०/०६/२०२३ पासून सुरू होईल.
२२एम. प्लॅनिंग
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक २०/०६/२०२३ पासून सुरू होईल.
२३ बी. एस्सी नर्सिंग
संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी दिनांक २६/०६/२०२३
वर्तमानपत्रातील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणी करण्याबाबतचे वेळापत्रक पीडीएफ
सदर केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या अभ्यासक्रमनिहाय ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी / पालक यांनी कृपया नोंद घ्यावी. https://www.mahacet.org
या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा बाबत आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष ,महाराष्ट्र राज्य यांनी हे वेळापत्रक विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2023 24 राज्य सामायिक परीक्षा अर्थात विविध सीईटी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया कशी होणार आहे याबाबत घोषणा केलेले आहे. तरी सर्वांनी संबंधित अभ्यासक्रमांना आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.
आमचे इतर लेख