Type Here to Get Search Results !

निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर! |All transfers postponed for two years due to election proceedings!

निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर! | All transfers postponed for two years due to election proceedings!

बदल्यांचा विषय निघाला तरी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ही वाढत असते. परंतु आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत.ती आनंदाची बातमी अशी की, लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची या बदली प्रक्रियेमुळे अडचणी येऊ नये, म्हणूनच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एक परिपत्रक काढलेले आहे. या परिपत्रकातील आदेशानुसार निवडणुकीचे काम सुरळीत चालण्यासाठी यापुढे शक्यतो बदल्या करू नयेत असे त्यांनी आवाहन केले आहे.


💥ऑनलाइन फसवणूक कशा पद्धतीने होते 👈



निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर
निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर


 सध्या जून 2023 चालू आहे, पुढे येऊ पाहत असलेल्या विधानसभा /लोकसभा निवडणुका 2024 मध्ये असल्यामुळे निवडणुकीच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अर्थात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेले आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचा उपयोग या निवडणुकीच्या कामांमध्ये व्यवस्थितरित्या करून घेण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती वगळून इतर सर्व प्रकारच्या बदल्या टाळाव्यात असा आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत.


थोडक्यात सांगायचे म्हटले तर निवडणुकीच्या कामामुळे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता दोन वर्षांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.


💥महाराष्ट्र शासन 31 शिष्यवृत्ती योजना माहिती 👈


मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले बदल्यांच्या बाबतचे परिपत्रक pdf 

DOWNLOAD 


शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराला पायबंद घालणारा POCSO कायदा संपूर्ण माहिती 


सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आपण इतरांना देखील पाठवून त्यांच्या देखील आनंदामध्ये भर पाडा ही विनंती.


💥सॅलरी अकाऊंट काढण्याचे फायदे 👈


आमचे इतर लेख 

शिक्षण नेमके कशासाठी घ्यावे  

सुख म्हणजे काय 

आर्थिक साक्षरता काळाची गरज 

आर्थिक नियोजन व काटकसर  

सामान्य माणूस आणि शेअर मार्केट  

बालकाला समजून घेताना  

अकरावी ऑनलाइन  प्रवेश सर्व शंका समाधान 

केंद्रप्रमुख परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आदेश जारी 

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर आपल्याला कोणते कॉलेज मिळाले असे पहा 

केंद्रप्रमुख परीक्षा तयारी संपूर्ण मार्गदर्शन  

भारताचे नवे शैक्षणिक धोरण संपूर्ण माहिती

तुमच्या शाळेत योग दिन साजरा झाला त्याची बातमी तयार करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area