Type Here to Get Search Results !

Bmc फॉर्म नंबर 16 2023 एका मिनिटात करा डाउनलोड | Download Bmc Form No 16 2023 in a minute

Bmc फॉर्म नंबर 16 2022 2023 एका मिनिटात करा  डाउनलोड | Download Bmc Form No 16 2022 2023 in a minute 

नमस्कार! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आर्थिक वर्ष 2022 23 मधील फॉर्म नंबर 16 महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आज  उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.आपण तो तात्काळ एका मिनिटांमध्ये कसा डाऊनलोड करावा याविषयी आम्ही आपल्याला माहिती सांगणार आहोत.


Bmc फॉर्म नंबर 16 2023 एका मिनिटात करा  डाउनलोड
Bmc फॉर्म नंबर 16 2023 एका मिनिटात करा  डाउनलोड


Bmc फॉर्म no 16 कसा डाउनलोड करावा 


1. महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे

मुंबई महानगरपालिकेने फॉर्म नंबर 16 साठी एक अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे. त्यावरती आपण  क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म नंबर 16 लगेचच डाऊनलोड करता येईल.


Bmc form 16 2023 website link 


https://form16.mcgm.gov.in/

यावरील लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपण अधिकृत संकेतस्थळावरती जाल त्यानंतर 


2. कर्मचारी संकेतांक टाका 

वरील लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी विंडो येईल त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपला कर्मचारी संकेतांक अर्थात EC नंबर टाकायचा आहे.


💥राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 ऑनलाइन अर्ज सुरू 👈


3. पॅन क्रमांक 

आपला कर्मचारी संकेतांक टाकल्यानंतर आपला पॅन नंबर कॅपिटल अक्षरांमध्ये त्या ठिकाणी नमूद करायचा आहे.

4. CAPTCHA कोड

सर्वात शेवटी कॅपच्या कोड व्यवस्थित टाका त्यामध्ये जर काही चुका झाल्या तर आपल्याला फॉर्म नंबर सिक्सटीन समोर दिसणार नाही.

अशा पद्धतीने आपण तात्काळ आपला 2022 23 या वर्षातील फॉर्म नंबर 16 डाउनलोड करून घ्यावा आणि लगेचच आपली IT रिटर्न फाईल बनवावी. ही माहिती इतरांना देखील पाठवा. 


इतर माहिती




विविध व्यावसायिक कोर्स B.ed,MBA,LAW यासारख्या कोर्सेस साठी नोंदणी अर्ज सुरू  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area