इंग्रजी भाषेबद्दल असणारी अकारण भीती 100 टक्के कमी होणार | Unnecessary fear of The English Language will be reduced by 100%
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !आपण शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या भाषा अभ्यासाव्या लागतात. शालेय स्तरावर आपण मराठी, हिंदी ,इंग्रजी या भाषांचा अभ्यास करतो. या भाषांमध्ये मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला TI सर्वात जवळची वाटते.. तर हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्यामुळे आणि हिंदीची लिपी ही जवळजवळ एकच असल्याने हिंदीची देखील आपल्याला फारसी भीती वाटत नाही. परंतु इंग्रजीच्या बाबतीमध्ये ही भाषा परकीय भाषा असल्याने आपल्याला या भाषेचा अभ्यास करताना मात्र अनेक अडचणी येतात. परंतु आपल्याला गरजे इतके इंग्रजी येणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये इंग्रजी भाषेविषयीची भीती कशी कमी करता येईल याविषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.
💥💥कॉलेज बंद पण अभ्यास सुरू करा यासाठी अकरावी सर्व विषयांची पीडीएफ डाउनलोड करा 👈
इंग्रजी भाषेबद्दल असणारी अकारण भीती 100 टक्के कमी होणार |
इंग्रजी भाषेबद्दल मनात भीती निर्माण होण्याची काही महत्त्वाची कारणे | Some important reasons for fear of English language
1. इंग्रजी परकीय भाषा असा समज | English is believed to be a foreign language
अनेकांना इंग्रजीही परकीय भाषा असल्याने या भाषेमध्ये आपण आत्मविश्वासाने बोलू शकणार नाही असा समज झालेला असतो त्यामुळे मराठी हिंदी भाषेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्या दृष्टिकोनातून इंग्रजी कडे पाहत नाही.
अकरावी स्पेशल फेरी ऑप्शन फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस असा भरा ऑप्शन फॉर्म 👈
2.इंग्रजी विषयी नकारात्मकता | Negativity about English
बऱ्याचदा आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्या विषयाचा अभ्यास आपण सतत करत असतो आणि तो विषय कालांतराने आपल्याला सोपा देखील वाटतो इंग्रजीच्या बाबतीमध्ये सांगायचे झाले तर आपल्याला या विषयातील काही कळतच नाही म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एक नकारात्मकता असते आणि पुढे जाऊन शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर हा विषय विद्यार्थ्यांना नावडीचा होतो.
💥💥घर बसल्या इंग्रजी शिकण्यासाठी भन्नाट टिप्स जरूर वाचा 👈
3.इंग्रजीचा कमी शब्दासाठा असणे | Having a low vocabulary of English
कोणती भाषा शिकायचे म्हटल्यानंतर आपल्याजवळ त्या भाषेतील शब्द साठा असणे गरजेचे आहे त्या भाषेतील वाचन गरजेचे आहे परंतु इंग्रजीच्या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी अनेक इंग्रजी शब्द पाठ करतात परंतु त्या शब्दांचा वाक्यामध्ये वापर करत नाहीत आणि कालांतराने ते शब्द केवळ समानार्थी अर्थ एवढेच त्यांच्या लक्षात राहतात सांगण्याचे तात्पर्य कमी शब्द साठा हा इंग्रजी आकलना मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
💥💥आपण अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतलाय.... या आहेत भविष्यात नोकरीच्या सुवर्ण संधी 👈
4. इंग्रजी अध्यापनाची पद्धत चुकीची असणे | Wrong way of teaching English
आपल्याला जर इंग्रजी भाषा आपलीशी वाटायचे असेल तर आपल्याला अध्यापन करणारी शिक्षक यांची त्यावरती कमांड असणे गरजेचे आहे आपण जर पाहिले असेल प्राथमिक शाळेमध्ये आपण शिकत असताना आपल्याला इंग्रजी भाषा ही मराठीतून शिकवली जाते परंतु त्याऐवजी जर शिक्षकांनी अगदी सुरुवातीला अगदी सोप्या भाषेमध्ये लहान लहान वाक्य इंग्रजीमध्ये बोलून विद्यार्थ्यांना ती भाषा आकलन करण्यासाठी मदत केली असती तर कदाचित ही मुले इंग्रजीला इतकी घाबरली नसती. म्हणजेच आपल्याकडे असणारी अध्यापनाची पद्धती चुकीची आहे.
5. आपल्या भाषेत विचार करण्याची पद्धत | The way we think in our language
आपल्याला आपले मत प्रभावीपणे मांडण्यासाठी आपली मातृभाषा सर्वात जवळची वाटते परंतु ज्यावेळी आपण इंग्रजी बोलणार आहोत त्यावेळी आपल्याला इंग्रजी मधून विचार करता यायला हवा कारण आपले सादरीकरण इंग्रजी मधून होणार आहे परंतु विद्यार्थी तसे न करता मनामध्ये मराठी शब्द भंडार आणि मग त्याला ट्रान्सलेट इंग्लिश अशी गफलत करतात तर असे न करता सहज इंग्रजी बोलले पाहिजे.
💥💥अभ्यास कसा करावा सगळे सांगतात पण तो कसा करावा ते फक्त आम्ही सांगतो 👈
6.इंग्रजीमधून संवादाची कमतरता | Lack of communication in English
आपल्याला जर असलीत इंग्रजी बोलायचे असेल तर आपण इंग्रजीमध्ये संवाद केला पाहिजे परंतु आपण आपल्या काही चुका होतील का आपल्याला कोण असेल का? या दृष्टिकोनातून इंग्रजीमध्ये बोलण्याचे टाळता आणि पुढे जाऊन एक तर ती भाषा न समजणे यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा एखाद्या मुलाला हिंदीमध्ये बोलता येत नाही परंतु हिंदी प्रश्नपत्रिका ते उत्तर अतिशय सुंदर लिहितात कारण का तर ती भाषा त्यांना कमी बोलत असले तरी समजत मात्र छान असते. तिच्या बाबतीमध्ये हे घडत नाही.
7. मार्गदर्शनाचा अभाव |Lack of guidance
भाषा शिकत असताना बोलत असताना आपण कुठे चुकत आहोत आपण कशा पद्धतीने बोलायला हवे याविषयी मार्गदर्शन मिळत नाही साहजिकच विद्यार्थ्यांचे इंग्रजी कडे दुर्लक्ष होते.
इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी आता काय उपाय करता येईल |What measures can be taken to improve the English language now?
आता आपण आपले दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून घेतले असेल आणि आता पण कॉमर्स किंवा सायन्स शाखेसाठी प्रवेश घेतला असेल तर आपल्याला आपले शिक्षण हे इंग्रजीतून पूर्ण करायचे आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे आणि यासाठीच आपण आपली इंग्रजी कशी सुधारेल यावरती भर देणे गरजेचे आहे.
💥💥इंजिनियरिंग डिप्लोमा प्रवेश मेरिट लिस्ट जाहीर 👈
आपल्या लक्षात आले असेल की आमच्याकडे बऱ्यापैकी इंग्रजी शब्द साठा आहे परंतु ती कशी बोलावी त्याची वाटणी रचना कशी असावी याबाबत मात्र अनेक अडचणी आहेत म्हणून आपल्याला गरज आहे ती एखाद्या मार्गदर्शकाची.मग मार्गदर्शक कोण असू शकतो? तर त्यासाठी आपण जे इंग्रजी टीव्ही चॅनेल आहेत ते टीव्ही चॅनल पाहत असताना त्याच नावाने प्रादेशिक म्हणजेच मराठी भाषेतून देखील ते चॅनेल उपलब्ध असतात.
उदा.ABP माझा - ABP NEWS
यासारख्या चैनल वरील आपण सर्वप्रथम इंग्रजीमधील बातम्या पाहाव्यात आणि आपल्याला काय समजले ते नोंदवून ठेवावे आणि त्यानंतर लगेचच मराठीमध्ये असणारे न्यूज चॅनल सुरू करावे आणि मग आपल्याला समजले ते बरोबर आहे का ते आपण वेगळाच अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की इंग्रजी भाषेमधील बातमी आपल्याला 80 टक्के बरोबर कळालेली असते.
परंतु तीच बातमी आपण एखाद्याला तोंडी स्वरूपात सांगू शकत नाही कारण आपल्याला माहितीचे ज्ञान झाले आहे, परंतु तिचे सादरीकरण कसे करावे हे समजलेले नाही आणि सादरीकरण कसे करावे बाजारामध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यापैकीच माझ्या एका विद्यार्थ्याने या पुस्तकाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेवर मजबूत पकड निर्माण केली. त्या पुस्तकाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.ते पुस्तक म्हणजे LEARN ENGLISH MARATHI होय. या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत माहिती समजावली आहे.
💥💥अकरावीसाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड लाख अनुदान योजना 👈
LEARN ENGLISH MARATHI पुस्तकाची मांडणी
या पुस्तकात छोटी छोटी वाक्ये ,प्रसंग दिले आहेत त्या प्रसंगी आपण कसे संभाषण करावे याची उदाहरणे दिली आहेत . आपल्यासाठी अॅक्टिविटी दिल्या आहेत. 👇
हे महत्त्वपूर्ण पुस्तक अनेक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध असेलच असे नाही ,परंतु घरबसल्या आपण आजच हे पुस्तक AMEZON वरून ऑनलाइन मागवून आपल्या मनातील इंग्रजीची भीती कमी करू शकता. उशीर कशाला लगेच BUY NOW वर क्लिक करा आणि परफेक्ट इंग्लिश बोला.
💥यावर्षी पावसाळ्यात दुर्घटना झाली ते इरशाळवाडी ठिकाण संपूर्ण माहिती👈
आपण हे पुस्तक खरेदी केल्यानंतर कमेंट मध्ये आवर्जून उल्लेख करा की हे आम्ही पुस्तक खरेदी केले.त्याचबरोबर आठ दिवस पुस्तक वाचा आणि त्यानंतर एक कमेंट करा की आपल्या इंग्रजीमध्ये किती सुधारणा झाली. जेणेकरून इतरांना देखील त्याची मदत होईल.या पुस्तकाने नक्कीच आपल्या इंग्रजीमध्ये सुधारणा झालेली दिसेल. हे पुस्तक आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास नक्कीच देईल.
आजच्या लेखाचे सार
आपण जर इंग्रजी शिकण्यासाठी आपले पहिले पाऊल टाकले तर इंग्रजी विषय आपल्या मनामध्ये असणारी अकारण भीती कमी होईल..
शैक्षणिक मार्गदर्शन ग्रुप
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ शैक्षणिक मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.
शैक्षणिक मार्गदर्शन ग्रुप लिंक 👈क्लिक
आज आपण इंग्रजीची भीती आपण कशी कमी करायची या संदर्भात सर्व चर्चा केली इंग्रजीची भीती कमी करायची तर इंग्रजी मधून बोलायला हवे इंग्रजी मधून विचार करायला हवा आणि हे सर्व घडण्यासाठी आपल्याजवळ एक मार्गदर्शक हवा आणि तो मार्गदर्शक म्हणजे आम्ही आपल्यासाठी रेफर केलेले इंग्रजीचे अनमोल पुस्तक पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद !