Type Here to Get Search Results !

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 स्पेशल राउंड एकची यादी जाहीर |11th special round one list announced 2023 24

अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 स्पेशल राउंड एकची यादी जाहीर |11th Online Admission 2023 24 Special Round One List Announced


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षा 2023 24 मध्ये नियमित तीन राऊंड झाल्यानंतर आता स्पेशल राउंडला सुरुवात झालेली आहे. नियमित ग्राउंड पेक्षा स्पेशल राउंड हे वेगळे असतात यामध्ये केवळ गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळत असतात आजच अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेरी एक ची यादी अर्थात विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले यासंदर्भात अकरावीच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.


💥💥हे एक पुस्तक आपली अकरावी इंग्रजी माध्यमाची भीती कमी करेल जरूर घ्या .... ऑनलाइन ऑफर सुरू👈



अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 स्पेशल राउंड एकची यादी जाहीर
अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 स्पेशल राउंड एकची यादी जाहीर


अकरावी विशेष फेरी यादी 1(toc)


आपल्याला कोणते कॉलेज मिळाले कसे कळेल 

अकरावी स्पेशल राऊंड एक मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज allotments झालेले आहेत.त्यांना तसा मोबाईल वरती एसएमएस येईल. परंतु बऱ्याचदा एसएमएस येत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला कोणते कॉलेज मिळाले हे चेक करावे. आपल्याला कोणत्या कॉलेज मिळाले हे चेक करण्यासाठी या संदर्भात आम्ही एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे तो आपण वाचू शकता.


💥अकरावी मला कोणते कॉलेज मिळाले असे चेक करा.👈


अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशाला जाताना ही कागदपत्रे सोबत न्या 

आता आपल्याला कोणते कॉलेज मिळाले हे समजले असेल तर आपण कॉलेजला प्रवेशाला जात असताना कोणती कागदपत्रे सोबत न्यायचे आहेत. संदर्भात देखील आम्ही एक विशेष माहिती देणारा लेख लिहिला आहे तो आपण वाचावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा.


💥अकरावी प्रवेश ही कागदपत्रे सोबत न्या👈


या विद्यार्थ्यांना या विशेष फेरी एक मध्ये देखील मनासारखे कॉलेज मिळाले नाही.ते विशेष फेरी दोन मध्ये भाग घेऊ शकतात या विशेष फेऱ्यांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध घातला जात नाही.हे या फेरीचे विशेष आहे.


अकरावी प्रवेश ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका 

 जर आपल्याला या विशेष फेरी एक देखील कॉलेज मिळाले नसेल तर आपण नक्कीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला अर्ज सादर करताना आपला ऑप्शन फॉर्म भरत असताना काही चुका केल्या असतील. तर विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचे फॉर्म भरत असताना कोणत्या चुका होतात याबाबत देखील आम्ही सविस्तर अशी चर्चा करणारे एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे यावर देखील आपण एक नजर टाकावी.अकरावी ऑनलाइन प्रवेश आपल्या चुका टाळण्यासाठी  खालील लेख वाचा 


💥अकरावी प्रवेश मुलांकडून होणाऱ्या मोठ्या चुका 👈


काही कारणास्तव बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून आपले रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्या विद्यार्थ्यांनी विशेष फेरी दोन साठी जर त्यांना भाग घ्यायचा असेल तर ते रजिस्ट्रेशन करू शकतात या संदर्भात देखील आम्ही भाग एक आणि भाग दोन कसा भरावा याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे यासाठी आपण तो डेमो पहावा आणि तात्काळ आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि विशेष फेरी भाग दोन मध्ये सहभागी व्हावे.



💥लोकमान्य टिळक जयंती संपूर्ण माहिती👈


अकरावी प्रवेश  रजिस्ट्रेशन आणि भाग एक  असा भरा 

अकरावी प्रवेश येण्यासाठी आपण जर आतापर्यंत आपले रजिस्ट्रेशन केले नसेल आणि भाग एक भरला नसेल तर त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे तो आपण वाचून आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक व्यवस्थित भरा.


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 1 असा भरा  👈



अकरावी प्रवेश असा भरा ऑप्शन फॉर्म 

बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे समजत नाही आणि पसंती क्रम देताना ते आपल्या गुणांचा विचार न करता, कॉलेज प्रकार,फी यांचा विचार न करता  सरसकट कॉलेजेस टाकून देतात. यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आम्ही विशेष असा लेख लिहिलेला आहे.तो आपण अगदी सविस्तर वाचा आणि यापुढे विशेष घरी दोन मध्ये आपला प्रवेश निश्चित करा.

 

💥अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग दोन डेमो 👈 


आमची ही माहिती आपले मित्र मैत्रिणी यांना पाठवा.


आमचे अकरावी विशेष लेख 


अकरावी कॉमर्स सर्व पुस्तके pdf download करा 


अकरावीचे शिक्षण इंग्लिश मधून हे एक पुस्तक आपली भीती कमी करेल 


अकरावी कॉमर्स नंतर नोकरीच्या संधी 

अकरावीत शिकणाऱ्या मुलाना या शिष्यवृत्त्या मिळतात 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area