A बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 संपूर्ण माहिती | balkacha mofat ani saktichya shikshnacha adhikar adhiniyam 2009 sampuran mahiti

कोणत्याही राष्ट्राला आपली प्रगती करायची असेल तर आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये अमलाग्र बदल करावे लागतात.भारतीय प्रणालीचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये देखील शिक्षण प्रक्रियेमध्ये चांगल्या सुधारणा करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले. विषयक अनेक कायद्यांमधील सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 होय. या कायद्यालाच right education act  2009 असे देखील … Read more