A बालिका दिन मराठी भाषण | balika din marathi bhashan

नमस्कार! 3 जानेवारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. कारण का तर 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या आद्य शिक्षिका, समाजसेविका आणि सत्यशोधक समाजाच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या क्रांतिवीर महात्मा फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणूनच संपूर्ण … Read more