A सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन |savitribai phule jayanti sutrsanchaln

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाने बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले व यानंतर हा दिवस सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन अशा अर्थाने ओळखला जाऊ लागला. बालिका दिनाच्या दिवशी शाळा महाविद्यालय कॉलेजेस ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. … Read more