A 26 जानेवारी मराठी भाषण 2023| republic day speech in marathi 2023
जानेवारी महिना सुरू होताच शाळकरी मुलांना तसेच महाविद्यालयीन मुलांना ज्या दिवसाची प्रचंड ओढ लागलेली असते. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करत असतो. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते, सामूहिक कवायती, आर एस पी, एन सी सी परेड, स्काऊट गाईड पथक परेड अशी कितीतरी कार्यक्रमांची सरबत्ती असणारा … Read more