अभ्यास कसा करावा

How to study information in marathi : विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार ते म्हणजे अभ्यास कसा करावा ?आपण पाहतो की विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्याला अभ्यास कर अभ्यास कर. असे जो म्हणत नाही तो आळशी असे चित्र पाहायला मिळते.अगदी तुमचा मोठा दादा दहावी नापास असेल किंवा कमी शिकलेला असेल वा घरातील आई-वडील आडाणी … Read more