बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 कसा पहावा

How to Check 12th Board Exam 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !आज म्हणजे 25 मे ला दुपारी दोन वाजता  बारावीचा निकाल लागणार म्हटल्यानंतर सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले असणार. बारावी निकालाची तारीख व वेळ याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड मार्फत केल्यानंतर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कसा पाहावा आणि … Read more