कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माहिती मराठी karmaveer bhaurao Patil University Marathi information
महाराष्ट्रामध्ये अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थांपैकी एक शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या ठिकाणी केली. मात्र या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या पुढाकाराने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाला एक वेगळीच ख्याती प्राप्त होणार आहे. ती अशी की यापुढे सातारा या ठिकाणी … Read more