हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023

hanuman jayanti wishesh in marathi 2023 : प्रभू श्रीराम यांचा नितीन भक्त म्हणजे हनुमान. या भगवान हनुमंताचा जन्मदिवस म्हणून आपण हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी रामनमी साजरी करून आपण रामाचा जन्मदिवस साजरा करतो तर त्यानंतर बरोबर सात दिवसांनी चैत्र पौर्णिमेला रामभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव हनुमान जयंती म्हणून आपण मोठ्या उत्साहाने … Read more