A खोद आणखी थोडेसे कविता मुद्द्यांच्या आधारे कृती | khod aankhi thodese mudyanchya aadhare kruti

इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चार गुणांसाठी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कवितेवरील कृती होय.कवितेवरील कृतींमध्ये विद्यार्थ्यांना काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून त्या कविते संदर्भात विद्यार्थ्यांनी माहिती द्यायची असते. बोर्डाच्या परीक्षेत कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृतीसाठी चार गुण देण्यात आलेले आहेत. आजच्या लेखांमध्ये आपण खोद आणखी थोडेसे कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती पाहणार आहोत.  खोद … Read more