जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड | jagdish dhankhad bhartache nave uprashtrapati

जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवडभारताचे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकवडे यांची निवड. भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती कोण होणार ? याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून राजस्थान मधील झुंझुंन येथील जगदीप धनकड यांची निवड उपराष्ट्रपती म्हणून करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड (toc उपराष्ट्रपती जगदीप धनखड मराठी संपूर्ण माहियी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक … Read more