A जागतिक साक्षरता दिन कविता मराठी | jagtik sakshrta din kavita marathi

8 सप्टेंबर हा दिवस युनेस्कोने जाहीर केल्यानुसार जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आज आपण जागतिक साक्षरता दिन कविता मराठी पाहणार आहोत. या साक्षरता दिन कवितेतून साक्षरतेचे महत्व शब्दांमधून चित्रित झालेला आहे. आमची ही जागतिक साक्षरता दिन कविता समाजातील अजूनही जे शिक्षणापासून वंचित लोक आहेत त्यांना शिक्षणाचे महत्व कळावे … Read more