A तू झालास मूक समाजाचा नायक कवितेवरील कृती |tu zalas muk samajacha nayak kavitevaril kruti

या लेखात आपण इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेवरील कृती म्हणजेच यावर विचारले जाणारे मुद्दे यांचा अभ्यास करणार आहोत. तू झालास मूक समाजाचा नायक कवितेवरील कृती आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कवितेवरील कृतींसाठी चार गुणांचे प्रश्न विचारले जातात यामध्ये एखाद्या कवितेचे नाव दिले जाते व त्या कवितेचा कवी, कवितेचा विषय कवितेतून मिळालेला … Read more