A नाताळाच्या शुभेच्छा | christmas wishesh message quotes in marathi

नाताळ सण म्हटले की सर्वत्र आनंदी आनंद असतो. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांच जन्मदिवस आपण हा आपण नाताळ म्हणून साजरा करतो. येशू ख्रिस्तांचा जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याला ख्रिसमस म्हणून देखील ओळखले जाते. ख्रिस्ती बांधवांसाठी तर हा अतिशय पवित्र दिवस कारण याच दिवशी परमेश्वराने मानव रूप धारण केले आणि लोकांना कल्याणकारी मार्ग दाखवला. अशा या नाताळाच्या … Read more