A प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये घोषणा | republic day ghoshvakya ghoshana

आपण ज्या पद्धतीने दिवाळी ,दसरा, ईद तसेच नाताळ असे सर्व धार्मिक सण उत्सव साजरे करतो तसेच अनेक राष्ट्रीय सण उत्सव देखील साजरे करतो.15ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन महत्वाचे राष्ट्रीय उत्सव आहेत.आजच्या लेखात आपण प्रजासत्ताक दिनाची घोषवाक्य,घोषणा व चारोळ्या पाहणार आहोत.या 26 जानेवारीच्या घोषणा आपल्या अंगावर शहारे आणून आपल्यात देशभक्ती नक्कीच जागवतील.आपण २६ जानेवारी भाषण … Read more