A बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती फलक लेखन पीडीएफ| balika din savitribai phule jaynti falak lekhan pdf

सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो.बालिका दिन अतिशय उत्साहात साजरा करत असताना निबंध लेखन,भाषण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा यातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला जातो.शाळा ,महाविद्यालये,शासकीय कार्यालये यामधे छान फलक लेखन देखील केले जाते म्हणूनच आज आपण बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती फलक लेखन पाहणार आहोत.  बालिका दिन … Read more