A मकर संक्रांती उखाणे 2023 |makar sankranti ukhane 2023

नवीन वर्षाचे कॅलेंडर,दिनदर्शिका वर्षातील सुट्ट्या  उघडतात वर्षाच्या सुरुवातीचा पहिला मोठा सण म्हणून ज्या सणाचा मान आहे. तो सण म्हणजे 14 जानेवारी. या मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात. एकमेकांमध्ये  आपला स्नेह  वृद्धिंगत होण्यासाठी एकमेकांकडून गोड गोड बोलण्याची अपेक्षा व्यक्त करतात. मनातील सर्व कटुता सोडून आपण आनंदाने राहूया. अशी एक प्रकारे अप्रत्यक्ष वचने या  संक्रांतीच्या … Read more