A मकर संक्रांतीला का घातले जातात काळया रंगाचे कपडे ? | Makar sankratila kalya rangache kapde ka ghatle jatat ?

नवीन वर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे मकर संक्रांती होय. या मकर संक्रांतीच्या सणाला अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील बोलतात. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी एक गोष्ट मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडते. मकर संक्रांतीला काळया रंगाचे कपडे का घातले जात असतील ? आजच्या लेखाच्या माध्यमातून या प्रश्नाचे … Read more