A महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस | mahaprinirvan din quotes sms in marathi

6 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले,म्हणजेच यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे 6 डिसेंबर होय, म्हणून हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस  या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत असतो. त्यांच्या … Read more