A महाशिवरात्री मराठी माहिती कथा | mahashivratri marathi mahiti katha

शिवभक्तांसाठी महापर्वणी असलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. आज आपण या महाशिवरात्री सणाविषयी ती का आणि कशी साजरी केली जाते ? अशी सर्व माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिव भक्त मंदिरांमध्ये शिवशंभो चा जयघोष होत होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव अगदी मनोभावे शिव म्हणजे शंकराची पूजाअर्चा करत असतात. ज्या ज्या ठिकाणी शंकर धाम/मंदिरे आहेत … Read more