A राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन & स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | rajmata jijau Ani vivekanand jayanti sutrasanchalan

नमस्कार! राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई यांची जयंती 12 जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. 12 जानेवारी या तारखेचे विशेष म्हणजे याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरी केली जाते. म्हणूनच आजच्या या लेखाचा विषय राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन आणि स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक … Read more