A रामाचा पाळणा 2023pdf| ramacha palana 2023 pdf

चत्र महिन्यामध्ये रामनवमी हा दिवस आपण रामाचा जन्मदिन म्हणून साजरा करतो. चैत्र महिन्यातील  नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला , म्हणूनच हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. अखंड भारतामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून प्रभू रामयांना अतिशय उच्च कोटीचे स्थान आहे. भगवान श्री विष्णू यांचा सातवा अवतार म्हणजे राम. प्रभू राम यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी भर … Read more