A वस्तू कवितेवरील मुद्यांच्या आधारे कृती| vastu kavitevaril muddyanchya aadhare kruti

आजच्या लेखात आपण वस्तू कवितेवरील मुद्यांच्या आधारे कृती अभ्यासणार आहोत. वस्तू  कवितेवरील मुद्यांच्या आधारे कृती   वस्तू कवितेवरीलमुद्दे |vastu kavitevaril mudde १)  वस्तू  कवितेचे कवी –           द. भा. धामणस्कर   २) वस्तू कवितेचा रचनाप्रकार –           मुक्तछंद /भावकाव्य   ३)  वस्तू कवितेचा काव्यसंग्रह –          भरुन आलेले आकाश   … Read more