स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल | online fasvnuk margdarshan varg v ahavl

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र स्वराज्य महोत्सव हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. हा उपक्रम राबवत असताना शालेय स्तरावर शिक्षण विभागामार्फत आपल्याला परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत.  त्या परिपत्रकातील एक उपक्रम म्हणजे ऑनलाइन फसवणूक या विषयी मार्गदर्शन करणे किंवा चर्चासत्राच्या आयोजन करणे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑनलाइन फसवणूक मार्गदर्शन वर्ग व अहवाल आजकाल आपण पाहत आहोत की … Read more