A शब्द समुहाबद्दल एक शब्द | shabd samuhabaddal ek shabd

आपण बोलणे अगदी मोकळया शब्दात मांडल्यास ते अधिक प्रभावशाली, परिणामकारक ठरते. अशावेळी अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरता येतो.शब्दांच्या काटकसरीने आपली भाषा डौलदार, अर्थवाही, सौंदर्य असणारी बनविता येते. शब्दांचा पाल्हाळ न लावता एका शब्दात सारा अर्थ सामावनू वाक्याची रचना करता येते व भाषेची खुमारी, गोडी वाढते. शब्दसमूहाबद्दल एक शब्द उदा.१ शाहू महाराजांनी निरश्रित मुलांना आश्रय देणारी … Read more