A शिवजयंती भाषण मराठी 2023 | shiv jayanti speech in Marathi 2023

शिवजयंती म्हटले की, सर्वांच्याच रक्तामध्ये शिवचैतन्य उभा राहते. जय भवानी! जय शिवाजी! अशा घोषणा देत जाणते राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव म्हणजेच शिवजयंती मोठ्या उत्साहात केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. महाराष्ट्रातील एक महान व्यक्ती की ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या व्यवस्थापन शैलीचा अभ्यास परदेशी विद्यापीठे करत आहेत. अशाच महान राजाची जयंती म्हणजे शिवजयंती होय. … Read more