A शिवजयंती सूत्रसंचालन 2023 | shiv jayanti sutrsanchalan marathi 2023

शिवजयंती म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो जल्लोष असतो त्या जल्लोषाविषयी वेगळे काही सांगायलाच नको. शिवजयंती निमित्त शाळा,महाविद्यालये,कॉलेज याचबरोबर अनेक सहकारी संस्था, सेवाभावी संस्था शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करत असतात. स्पर्धा कोणत्याही असो किंवा कार्यक्रम कोणताही असो त्या ठिकाणी सूत्रसंचालन अतिशय गरजेचे असते. शिवजयंती चे  मराठी सूत्रसंचालन 2023 कशा पद्धतीने आपण … Read more