A मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो ? | Why flying kites on makar sankranti

नवीन वर्षाची सुरुवात होताच मोठ्या धुमधडाक्यात जो पहिला सण साजरा केला जातो तो सण मकर संक्रांति. संक्रांतीच्या सणाला सगळीकडे आनंदी आनंद असतो. लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या! गोड गोड बोला !अशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. मकर संक्रांतीच्या सणाला महिला प्रचंड खुश असतात. रंगीबिरंगी साड्या नेसतात.महाराष्ट्र राज्यात मात्र काही ठिकाणी काळया रंगाची वस्त्रे परिधान … Read more