समाजसेवक अण्णा हजारे | Samajsevak Anna Hajare

आजच्या या लेखांमधून आपण  समाजसेवक अण्णा हजारे या लेखातून त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणार आहोत.         काही व्यक्ती या जन्माला येतातच मुळी काहीतरी जगावेगळे करण्यासाठी. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे किसन बाबुराव हजारे. यांनाच आपण आदराने अण्णा या नावाने ओळखतो. अण्णा हजारे म्हटलं की, त्यांनी केलेली आंदोलने, उपोषणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.आपल्या उपोषण या … Read more