A सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule jayanti shubhecha sandesh charoli sms

सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या बालिका दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर अनेक छोटे-मोठे कार्यक्रम होत असतात हे छोटे मोठे कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सूत्रसंचालक आणि … Read more