A सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स | savitribai phule yanche shikshan vishayk quotes

महाराष्ट्रमध्ये अनेक स्त्री समाजसुधारक होऊन गेले. जर आपण महिला समाज सुधारक यांचा विचार केला तर अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ अशी कितीतरी नावे आपल्याला घेता येतील की ज्यांनी आपापल्या परीने समाजाच्या उभारणीमध्ये काम केलेले आहे. आजच्या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स म्हणजेच शिक्षणाबाबत सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले शिक्षण विषयक विचार … Read more