A स्वामी विवेकानंद मराठी कविता | swami vivekananda marathi kavita

नमस्कार ! आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला अतिशय उत्साहात साजरी करतो. विवेकानंद यांनी तरुण पिढीसाठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. या युवक दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होतात. वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यासारख्या स्पर्धा देखील होतात. अशीच एक आगळीवेगळी … Read more