A स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | swami vivekanand jayanti sutrasanchalan

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12जानेवारी आv युवा दिन म्हणून साजरा करतो.या युवा दिनाच्या निमित्ताने शाळा, कॉलेज,महाविद्यालये यामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. जसे की वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,रांगोळी स्पर्धा.अशा अनेक स्पर्धा या युवक दिनाच्या निमित्ताने होत असतात. स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच युवक दिन कार्यक्रम जोरदार व्हावा यासाठी सूत्रसंचालकाची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे.कारण कार्यक्रमांमध्ये रंगतदारपणा … Read more