A स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार मराठी | swami vivekananda quotes in marathi

स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण 12 जानेवारीला अतिशय धुमधडाक्यात साजरी करतो. स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवक दिन म्हणून देखील साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचे उपासक मानले जातात. त्याच पद्धतीने या देशातील तरुणांनी कशा पद्धतीने आपले कार्य करावे आणि  आपला व राष्ट्राचा विकास करावा? याबाबत देखील त्यांनी अनेक व्याख्याने … Read more