A १ ली ते १० वी दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय पीडीएफ | pahili te dahavi dakhlya vina pravesh denyababt shashan niranay pdf

या लेखामध्ये आपण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच एक शासन निर्णय आलेला आहे. खरोखरच निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. त्याला शासनाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व माध्यमिक शाळेमध्ये सुलभ रीतीने प्रमुख प्रवेश मिळवून देण्याबाबतचा देश असे शीर्षक दिलेले आहे. १ ली … Read more