11 वी प्रवेश नोंदणी 2023-24 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन | 11th Admission Registration And Part 1 Fill Up 2023

 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये 11 वी प्रवेश नोंदणी तसेच भाग 1 भरण्यासाठी 25 मे 2023 पासून सुरुवात झालेली आहे.यासाठी विभागनिहाय लिंक देखील देण्यात आलेल्या आहेत. आजच्या लेखात आपण अकरावी प्रवेशासाठी नोंदणी कशी करावी व भाग 1 कसा भरावा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 11th Admission Registration And Part 1 Fill Up 2023 याबाबत … Read more