A 26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण | 26 January speech in marathi 10 lines

26 जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली. प्रजासत्ताक दिनाला शाळा,महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. या विविध कार्यक्रमातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 26 जानेवारीला होणाऱ्या भाषण स्पर्धा. सध्याच्या काळातील  पालक हे आपल्या पाल्याने शाळा,महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. त्याच्यामध्ये stage … Read more