A प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day best wishesh in marathi

शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक राष्ट्रीय सण,उत्सव साजरे केले जातात. यापैकीच एक राष्ट्रीय उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन तथा 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली. या दिवसाची आठवण म्हणून आपण संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन 26जानेवारीला साजरा केला जातो. भारताला संविधान लागू झाल्यामुळेच…… कायद्यापुढे सर्व समान.याची बजावणी करणे शक्य झाले. स्वातंत्र्य३, समता बंधुता,लोकशाही या बाबी … Read more