A प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem

आपण यावर्षी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या भव्य – दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रत्येकालाच आपापल्या पद्धतीने आपले काहीतरी योगदान असावे असे वाटत असते. म्हणून तर काही विद्यार्थी 26 जानेवारी तथा प्रजासत्ताक दिनाच्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतात. काही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा यामध्ये भाग घेतात. तर काही विद्यार्थी आर एस पी स्काऊट गाईड … Read more