अक्षय तृतीया सणाची मराठी माहीती 2023

हिंदू धर्मामध्ये सण ,उत्सव यांना प्रचंड महत्त्व आहे. हे सण उत्सव आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. या सण उत्सवामुळे आपल्याला एक नवी ऊर्जा मिळत असते. प्रत्येक सण आपल्याला काही ना काही संदेश देऊन जात असतो.आज आपण ज्या सणाविषयी माहिती पाहणार आहोत तो सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त  म्हणजे अक्षय तृतीया होय. या अक्षय तृतीया … Read more