11 प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 2 कसा भरावा व त्यासाठी करावयाची पूर्वतयारी | 11th admission 2023 24 part 2 fill up guidence

आज आपण  11 प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 2 कसा भरावा याविषयी प्राथमिक माहिती घेणार आहोत. तसेच तो भरण्यासाठी कोणती पूर्व तयारी करावी याची देखील माहिती पाहणार आहोत. अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 – 24 ला सुरुवात झाली असून 25 मे2023 पासून ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे. 25 मे2023 पासून विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या संकेत … Read more