इंग्रजी भाषेबद्दल असणारी अकारण भीती 100 टक्के कमी होणार | Unnecessary fear of The English Language will be reduced by 100%

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !आपण शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला  वेगवेगळ्या भाषा अभ्यासाव्या लागतात. शालेय स्तरावर आपण मराठी, हिंदी ,इंग्रजी या भाषांचा अभ्यास करतो. या भाषांमध्ये मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला TI सर्वात जवळची वाटते..  तर हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्यामुळे आणि हिंदीची लिपी ही जवळजवळ एकच असल्याने हिंदीची देखील आपल्याला फारसी भीती  वाटत नाही. परंतु इंग्रजीच्या … Read more