अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिली यादी जाहीर | 11th Online Admission 2023 24 First List Released

अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षा 2023 24 ची प्रक्रिया सुरू झाली असून,आतापर्यंत विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक आणि भाग दोन व्यवस्थित रित्या भरून आपला फॉर्म लॉक केलेला आहे. आता विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत की ,अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी कधी जाहीर होणार? आम्हाला कोणते कॉलेज मिळणार? याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. त्याचबरोबर ही यादी जाहीर … Read more