अप्पासाहेब धर्माधिकारी मराठी माहिती | Appasaheb Dharmadhikari Information in marathi

महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला. त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचा आपल्याला परिचय व्हावा.या प्रेरणेतूनच आज आपण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. आज … Read more