डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi 2023

14 एप्रिल हा शब्द उच्चारताच समोर उभा राहतो तो भीम जयंती अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्सव. भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर अनेक कार्यक्रम होत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी … Read more