महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या 31 शिष्यवृत्यांची माहिती |information about 31 scholarships by Maharashtra gov
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अर्थात शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या तब्बल 31 शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या सर्व योजना विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहेत. तळागाळातील,गोरगरीब तसेच सर्वसामान्य लोकांच्या मुलांना या शिष्यवृत्ती योजनांची कल्पना तसेच माहिती नसते.कधी कधी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना देखील शासनाच्या या विविध योजनांची माहिती नसते म्हणूनच आज आम्ही या … Read more